आयुश उपक्रम : महिला गट बांधणी
वारली चित्रकार गट बांधणी नंतर एक प्रायोगिक उपक्रम हाती घेतो आहोत.
डहाणू, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड या ५ तालुक्यात प्रत्येकी १० महिलांचे गट तयार करीत आहोत.
ज्यूट पिशवी, कापडी पिशवी, कापडावर डिझाईन, भिंतीवर चित्र, पारंपरिक चवूक चौक काढणे, इत्यादीसाठी विविध उपक्रम घेतले जातील. सदर विषयात आवड आणि काम करण्यासाठी इच्छुक महिलांनी या लिंकवर नोंदणी करावी [ https://goo.gl/forms/slTqkq8ImAOb1Y382 ].
आपल्या संपर्कात कळवून इच्छुकांना नोंदणी करण्यास सांगावे.
वारली चित्रकला उपक्रमात *महिलांचे स्थान मजबुतीकरण हा एक उद्देश आहे*. वयक्तीक आणि कौटुंबिक जबादारी सांभाळून आर्थिक स्वावलंबनासाठी गावातल्या गावात किंवा घरून काम करता येण्यासारखे पर्याय उपक्रम तयार करणे विचाराधीन आहेत.
आपले मार्गदर्शन आणि सहभाग हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल याची खात्री आहे.
जोहार !
आयुश । आदिवासी युवा शक्ति
www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९