
संदीप भोईर : एक आदिवासी संस्कृती अभ्यासक व सामाजिक चित्रकार गाव वेती, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे. व्यवसाय शेती. जोड व्यवसाय म्हणून चित्रकला. त्यांची ओळख उत्तम चित्रकार म्हणून आहे. हुबेहूब चित्र, सायीग्न बोर्ड, पारंपारिक आदिवासी चित्रकला (वारली चित्रकला) इत्यादी सुबकपणे काढणे हा त्यांचा बाणा आहे. आपली कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करून सामाजिक कार्यात त्यांचे बहुमोलाचे योगदान आहे. एक आदिवासी संस्कृती अभ्यासक व सामाजिक चित्रकार अशी ओळख तयार केली आहे. त्यांचे पारंपारिक आदिवासी चित्र (वारली